Friends
Happy Birthday Wishes In Marathi For Friend
October 04, 2024
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो. सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
Copyright (c) 2024 wishful Wonderland All Right Reseved
Social Plugin