कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…
आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.
हॅपी बर्थडे डियर
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.
हॅपी बर्थडे डियर
जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear 🎂🌹🌹
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!