Type Here to Get Search Results !

Happy Anniversary wishes in marathi..

 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच आमची इच्छा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
Happy anniversary dear..

 तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने आणि हास्याने भरलेले राहो.
नेहमी असेच एकमेकां सोबत आनंदाने रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.