Type Here to Get Search Results !

Happy Birthday Romantic Wishes In Marathi


तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस हा खुप खास असतो आणि तो फक्त सुंदर क्षणांनी भरलेला असतो. माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव 

तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व चांगल्या क्षणांसाठी धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू माझा आधार आणि माझी शक्ती आहेस. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझ्या जीवनात आल्यापासून, सगळे रंग अधिक चमकदार झाले आहेत. तू माझ्या अंधाऱ्या जीवनात प्रकाश आणि रंग आणलेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रेमा!

आजचा दिवस खुप खास आहे आणि मी हा दिवस आणि सर्व काही अविस्मरणीय बनवायचा प्रयत्न करीन. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिये.

तू माझ्या जीवनात आणलेल्या सर्व चांगल्या क्षणांसाठी धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये.

तू खूप खास आहेस माझ्यासाठी, तुझ्या आयुष्याच्या या खास दिवशी, तुझ आयुष्य सर्व खास गोष्टींनी भरून जाव. वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये.

तू माझा आधार आणि माझी ताकद आहेस. तुझ्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद येवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अमर्याद प्रेम तू मला शिकवलं. तुझ्या चांगुलपणासाठी, प्रेमासाठी आणि विश्वासासाठी धन्यवाद. तू मला एक उत्तम माणूस बनवलंस. आय लव यू 
वाढदिवसाच्या शुभेच्छा डिअर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.