Type Here to Get Search Results !

Happy Marriage Anniversary wishes In Marathi..


प्रत्येक नातं प्रेम आणि विश्वासावर आधारित असतं.
माझं नातंही तसंच आहे, तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी दिसणारं प्रेम, कधीच बदललं नाही आणि बदलणार नाही, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, आणि मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही.
Happy anniversary to you


तुमच्या जीवनाच्या प्रेमाच्या यात्रेला एक सुंदर रूप प्राप्त झाले आहे. तुम्ही प्रेमाच्या मार्गांवर चालत राहा आणि सदैव प्रेमात राहा. Happy anniversary to you

तुमच्या हृदयांचे एकमेकांसाठी धडधडणे, असेच सदैव चालू राहो. तुमचं जीवन प्रेम, आनंद आणि समृद्धीने भरलेलं असो. Happy Marriage Anniversary..

तुमच्या प्रेमाच्या सुंदर यात्रेला असेच यशस्वीपणे पुढे जाऊ द्या. पुढील मार्ग प्रेम, काळजी आणि समजूतदारपणाने परिपूर्ण असो.
Happy Marriage Anniversary..

प्रेम एका क्षणात उमठतं, पण ते टिकवण्यासाठी अख्ख आयुष्य समर्पित करावं लागतं. आपण हे सिद्ध केले आहे, आणि माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे.
Happy Marriage Anniversary..

तुझ्या सोबत असणे आणि तुझ्यासोबत जीवनाचा प्रत्येक क्षण अनमोल करणे, हेच माझ्या आनंदाचे कारण आहे. आपण सदैव प्रेमाने भरलेल्या जीवनाचा अनुभव घेऊ, हिच मी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.