वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💥🎉
मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे मित्रा.🎂💥🎉
तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे मित्रा.🎂💥🎉
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना 😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे 🎂
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना 😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे 🎂
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला
जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.🎂💥🎉
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणि तुझ्या एका नवीन विलक्षण वर्षासाठी प्रार्थना.
माझा सर्वात चांगला मित्र बनल्याबद्दल धन्यवाद🎂💥🎉
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Dear Friend..!
मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते
जी आपल्या भूतकाळाला समजून,
भविष्याचा विचार करते,
वर्तमानात आपण जसे आहोत
तसे स्विकार करते.
अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
Happy Birthday Dear 🎂🎉
मदतीला सदैव तत्पर असणारी
चांगली कामे करून लोकांच्या
मनात घर करणारी
आमच्या जिवलग मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂❤️
सुखाच्या क्षणी जीला
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जी क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉