Happy Birthday Romantic wishes:-
तुझ्या वाढदिवसाच्या या खास दिवशी, मला फक्त हेच सांगायचं आहे की तू माझ्या जीवनातील सगळ्यात सुंदर स्वप्नासारखा आहेस. तुझ्या हसण्याने आणि प्रेमाने माझ्या प्रत्येक दिवसाला खास बनवलं आहे. तुझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रेम भरलेले असो. वाढदिवसाचा शुभेच्छा..
तु माझ्या जीवनातला सर्वात सुंदर व्यक्ती आहेस. तू माझ्यासाठी खुप खास आहेस हे सांगण्यासाठी एकच गोष्ट सांगू इच्छिते की तु माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू माझ्या जीवनातलं सर्वात अनमोल रत्न आहेस. तुझ्या हसण्याने आणि प्रेमाने माझ्या आयुष्याला रंगत आली आहे. तुला,जिवनात यशाची नवीन उंची गाठण्यासाठी शुभेच्छा
तु मला नेहमीच समजून घेतलस आणि तुझ्या प्रेमाने माझ जीवन प्रकाशमय केलसं.तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आणि तुझ्या प्रेमाने माझ्या जगण्याला अर्थ दिला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मी तुझ्या सर्व स्वप्नांची पूर्तता होवो आणि तुझ्या जीवनात प्रेम आणि आनंद सदैव राहो, ह्या शुभेच्छा देते. तु माझ्यासाठी एक अनमोल रत्न आहेस आणि तुच माझ्या आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा!