Type Here to Get Search Results !

Happy Birthday wishes in marathi

 Happy Birthday wishes in marathi:-

मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

🎂🎈वाढदिवसाच्या लाखलाख शुभेच्छा.🎂


तुझ्या वाढदिवसाचे हे 

सुखदायी क्षण तुला सदैव

आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या

अनमोल आठवणी

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!...


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी 

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

  

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, 

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, 

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.....

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 


आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे.....

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड

आयुष्य लाभू दे...


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.